30% off all books with the code: BOOKS
  • check 10+ million books
  • check New arrivals every day
  • check Trusted by 1M+ customers
  • check Great prices & discounts
  • check Shipping across Europe

DOLPHIN & SHARK. - NAMITA. THAPAR

English
2024-10-14
€21.22 €30.32

-30% with code BOOKS

In stock at our supplier

Shipping in 10-16 days

30-day return policy

नमिताने प्रेरक आणि संमोहक कथांचे एक पुस्तक लिहिले आहे जे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी किंवा प्रेरणेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारे असे आहे.संजीव बिखचंदानी, सह-संस्थापक, इंफो एजडॉल्फिन आणि शार्कचा जन्म नमिता थापरचे शार्क टँक इंडियामध्ये एक जज असणे आणि फार्मा कंपनी एमक्योरसोबत त्यांनी उद्योजक अकादमीच्या भारत व्यावसायाला संचलित केले त्याच्या अनुभवातून झाला आहे. पुस्तकाचा या गोष्टीवर भर आहे ... Full description

You May Also Like

Description

नमिताने प्रेरक आणि संमोहक कथांचे एक पुस्तक लिहिले आहे जे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी किंवा प्रेरणेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारे असे आहे.
संजीव बिखचंदानी, सह-संस्थापक, इंफो एज
डॉल्फिन आणि शार्कचा जन्म नमिता थापरचे शार्क टँक इंडियामध्ये एक जज असणे आणि फार्मा कंपनी एमक्योरसोबत त्यांनी उद्योजक अकादमीच्या भारत व्यावसायाला संचलित केले त्याच्या अनुभवातून झाला आहे. पुस्तकाचा या गोष्टीवर भर आहे की कसे आज नेत्यांना शार्क (आक्रमक नेता) आणि डॉल्फिन (सहानुभूती असणारे नेते) यांच्यात समतोल ठेवण्याची गरज आहे.
याला पंधरा प्रकरणात विभागण्यात आले आहे जे विविध व्यापारी मंत्रावर आधारीत आहेत. लेखिका मागील काही वर्षात व्यक्तिगत विकासासोबतच ते उद्योजकीय धडे सार्वजनिक करते ज्यांनी त्यांना प्रोत्साहीत केले. डॉल्फिन आणि शार्कमध्ये टँक इंडियाचे सिझन १ पासूनच्या पिचांच्या संदर्भाचा देखील समावेश आहे. थेट मनापासून, स्पष्टपणे आणि प्रामाणिक, हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आपल्या कक्षा विस्तारण्यासाठी प्रेरित आणि उत्साहीत करील.

More Information

Author NAMITA. THAPAR
Publisher Diamond Pocket Books
Release year 2024
Cover type Softcover
EAN 9789356849860
Write Your Own Review
You're reviewing: DOLPHIN & SHARK.
Your Rating:

Goodreads Reviews

€21.22 €30.32