20% off all books with the code: BOOKS
  • check 10+ million books
  • check New arrivals every day
  • check Trusted by 1M+ customers
  • check Great prices & discounts
  • check Shipping across Europe

ULKA - V. S. KHANDEKAR

English
2010-11-01
€26.20 €32.75

-20% with code BOOKS

In stock at our supplier

Shipping in 10-16 days

30-day return policy

१९३४ मधील उल्केची तेजस्वी कहाणी...आजच्या सत्वहीन समाजमनाला जाग आणणारी...तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का' या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. स ... Full description

You May Also Like

Description

१९३४ मधील उल्केची तेजस्वी कहाणी...आजच्या सत्वहीन समाजमनाला जाग आणणारी...

तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का' या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. 

 The conflict between idealistic and zeroidealistic had always been a much favoured topic since ages. Only the ideals have changed, the conflict has remained forever. The conflict in the ideals presented in ‘Ulka` represent the first half of the 20th century. Tara is the daughter of Bhausaheb, he has remarried. He is idealistic. Tara is rebellious, right from her birth. Tara is Bhausaheb`s meteor ulka. He is a poor teacher and society has boycotted him. While growing, Tara witnesses the good and bad things around her. She sees the staunch idealism of Bhausaheb and Chandrakant. She also notices the fraudulent nature of people around her. Her aunt, Manikrao, Indu, Baburao, most of those around her compromise with many things for a smooth living. They pull each others legs. They do not wish any thing good for others...

More Information

Author V. S. KHANDEKAR
Publisher Mehta Publishing House
Release year 2010
Cover type Softcover
EAN 9788177668063
Write Your Own Review
You're reviewing: ULKA
Your Rating:

Goodreads Reviews

€26.20 €32.75